पोस्ट्स

काँग्रेस लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

राज्याचे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे येणार; राष्ट्रवादीतील बंडाळीचा होणार फायदा

इमेज
: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या बंडाळीमुळे राज्याचे विरोधी पक्षनेते पद आता काँग्रेसला (उेपसीशीी) मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे, अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे (छउझ) 40 आमदार आहेत. त्यामुळे राज्यात काँग्रेस हा सगळ्यात मोठा विरोधी पक्ष ठरला आहे. त्यामुळे आता काँग्रेस या पदासाठी कोणाला संधी देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.  मागील वर्षी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 40 आमदार गेले. तर, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत 16 आमदार राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज झालेल्या बंडामुळे शरद पवार यांच्यासोबत 15 आमदार असल्याची चर्चा आहे. तर, काँग्रेसकडे 45 आमदार आहेत. त्यामुळे विरोधी बाकांवर आता काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत काँग्रेस विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्याची करण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून कोणती नावे चर्चेत? काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते पदासाठी आता काही नावांची चर्चा सुरू झाली आहे. सध्या काँग्

सीमा भागातील विजयाने सांगली,कोल्हापुरातील भाजपला इशारा

इमेज
जनप्रवास । दिनेशकुमार ऐतवडे कर्नाटकमध्ये एक्झिटपोलच्या  अंदाजानुसार काँग्रेसने एकमुखी सत्ता बळकावली आहे. 224 पैकी  130 जागावर काँग्रेसने बाजी मारत एकहाती सत्ता काबीज केली आहे. काँग्रेसच्या या विजयाने सांगली, कोल्हापूर, सोलापूर या सीमोलगतच्या जिल्ह्यामध्ये भाजपला जबर धक्का बसला असून, काँग्रेसला हत्तीचे बळ आले आहे. सांगली, कोल्हापूर, सोलापूर  आणि बेळगाव ही लगतची जिल्हे आहेत. बेळगाव जरी कर्नाटकात असले तरी सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील मोठा व्यापार या जिल्ह्यात दररोज होत असतो. बेळगाव जिल्हा महाराष्ट्रात यावा यासाठी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून पहिल्यापासूनच जोरदार लढा सुरू आहे. त्यामुळे सांगली, कोल्हापूर आणि बेळगाव या तिन्ही जिल्ह्याचे एक वेगळेच नाते आहे. बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदार संघापैकी सुमारे 11 जागांवर काँग्रेसचे बाजी मारली आहे. भाजपच्या अनेक मात्तबरांना येथे पराभवाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेसच्या या यशाने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपला सूचक इशारा मिळाला आहे. तर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे.  बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदार संघात सांगली जिल

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी