पोस्ट्स

विशेष लेख दादा घराणे लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

गेल्या 46 वर्षात केवळ 13वर्षेच दादा घराणे विधानसभेत

इमेज
  ..  दिनेशकुमार ऐतवडे सध्या सर्वच पक्ष 2024 मध्ये येणार्‍या लोकसभेच्या तयारीला लागले आहेत. विधानसभा निवडणुकाही लोकसभेबरोबरच होतील, असे संकेत मिळत आहेत. काँग्रेसने मुंबईमध्ये राज्यातील सर्वच लोकसभा उमेदवारीसाठी आढावा बैठक घेतली. सांगलीची बैठक सुरू असतानाच जयश्री पाटील यांनी आपण सांगलीतून विधानसभेसाठी इच्छुक आहोत, असे सांगितले. गेल्या वेळी मी इच्छुक होते, परंतु मला डावलले असे त्या म्हणाल्या, दादा घराण्यावर अन्याय नको, असेही त्या म्हणाल्या. त्यातून वेगवेगळ्या चर्चेला उत आला. परंतु दादा असतानाही आणि त्यांच्या पश्चातही गेल्या 46 वर्षात केवळ 13 वर्षेत आपल्या घरात आमदारकी ठेवण्यात दादा घराण्याला यश आले आहे.  महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री, राजस्थानचे राज्यपाल आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणिस राहिलेल्या सांगलीच्या डॉ. वसंतदादा पाटील यांनी राज्यात मोठी झेप घेतली होती. वसंतदादा पाटील यांचे दिल्लीत मोठे वजन होते. इंदिरा गांधी यांच्या खुनानंतर राजीव गांधींना पंतप्रधान करण्यात वसंतदादांचा मोठा वाटा होता. दादांच्या पश्चात दादा घराण्याने म्हणावी तशी कात टाकली नाही. दादांच्या नावावर त्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी