MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

शरद पवारांशिवाय राष्ट्रवादी कशी असू शकते? मनु सिंघवींचा सवाल,


 तर सुप्रिया सुळेंची कार्याध्यक्ष पदाची नियुक्तीच चुकीची, अजित पवार गटाचा पलटवार 

NCP Crisis :  निवडणूक आयोगात राष्ट्रवादीकडून पक्ष आणि चिन्हाची लढाई सुरु असून यावर सुनावणी पार पडत आहे. या सुनावणीसाठी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित आहेत. 

सोमवारच्या सुनावणीत काय झालं?

शरद पवार गटाचे वकिल देवदत्त कामत यांनी युक्तिवादाला सुरुवात केली.

अभिषेक मनु सिंघवी -
राज्यस्तरावरील 28 पैकी 20 पदाधिकारी हे शरद पवार यांच्यासोबत आहेत. 

नॅशनल वर्किंग कमीटी मधील 86 पैकी 70 सदस्य हे शरद पवार यांच्यासोबत आहेत. 

आम्ही आयोगात सादर केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे प्रतिज्ञापत्र खरे आहे.

समोरच्या गटाकडून जसे खोटे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले तसे आम्ही केले नाही. 

हवं तर तुम्ही तपासून पाहू शकता. 

जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावर शंका उपस्थित केली, ते अवैध्य आहे असं म्हणाले

पण तुम्ही लढवलेल्या निवडणुकीसाठी जयंत पाटील यांनी दिलेले AB Form वापरले

शरद पवार सोडुन राष्ट्रवादी होऊ शकत नाही 

अनेक वेळा मुख्यमंत्री, आमदार,खासदार, केंद्रीय मंत्री ते राहीले आहेत. त्यांनीच या पक्षाची स्थापना केली. 

त्यांनीच पक्ष वाढवला त्यामुळं शरद पावर सोडुन राष्ट्रवादी कशी होऊ शकते ?

शरद पवार यांच्या गटाचा युक्तिवाद संपला

अजित पवार गटाचे वकील  मुकुल रोहोतगी यांचा युक्तिवाद सुरु

मुकुल रोहीतगी, अजित पवार गट वकील 

सुप्रिया सुळे यांची राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदी झालेली निवड ही घटनेच्या विरोधी

एका afidivit देणाऱ्याचा मृत्यू झाला म्हणून मेरिट कमी होत का ? 

रोहितगी यांचा सवाल

त्या व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाला म्हणजे मेरिट कमी झालं का ?

रोहितगी यांचा सवाल

शरद पवार यांच्या वतीने देखील खोटे शपथ पत्र दाखल करण्यात आले आहे

खोटे अफेडेव्हिटचे सॅम्पल रोहतगी यांच्याकडून निवडणूक आयोगाला दाखवत आहेत

आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी 30 जून रोजीच अजित पवार यांना समर्थन दिले आहे

19 ऑक्टोबर ला चंद्रिकापुरे यांना जबरदस्ती afidivit द्यायला सांगितले

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी